पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इन्द्रधनु बांधील काय?
उन्हाळ्यात्ल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुध्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं...
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इन्द्रधनु बांधील काय?
उन्हाळ्यात्ल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुध्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं...
- कुसुमाग्रज
i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanks a million once again, Regards, Marathi Prem Kavita Sandeep Khare
ReplyDeleteThanks a million once again, Regards, Mangesh Padgaonkar Marathi Kavita
ReplyDeleteखूपच छान आहे संग्रह
ReplyDeleteRare poim.....
ReplyDeleteRare poim.....
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteLai bhari
ReplyDeleteMaitrinichi aathavan aali...
ReplyDeletechan ekdm mast
ReplyDeleteNys
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteफार सुंदर कविता आहे
ReplyDeleteखुपच सुंदर आहे कविता
ReplyDeleteखूपच सुंदर आहे कविता लय आवडली मला 👌👌👌
ReplyDeletepremchi aathavan zali
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteछान
ReplyDeleteमार्मिक
ReplyDelete
ReplyDeletePrem samajavanar prem
खूपच चछा
ReplyDeleteBest writing in the world
ReplyDeleteKhup chan
The best writing in the world
ReplyDeleteKhup chan ho
Lai must ahe
ReplyDeleteखूप छान कविता आहेत
ReplyDeleteChan real love must he like that instead of wasting time
ReplyDeleteGreat Poem, Sir 👩🔧
ReplyDeleteVery Nice
ReplyDeleteतुमच्या मुळे आम्हाला कविता वाचायला मिळाल्या. खुप भारी आहे .अश्याच अनेक कविता आम्हाला वाचायला मिळाव्यात हीच इच्छा.खुप भारी सर . धन्यवाद सर
ReplyDeletePersonal poem chaltil ka
ReplyDeleteI love kavita
ReplyDelete